Breaking

Wednesday, 9 February 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून केले वृक्षारोपण.


वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून केले वृक्षारोपण
अक्षय देवडकर यांचा अनोखा उपक्रम
 जनशक्ती संघटनेचे उपळवटे (ता. माढा) येथील युवा नेते तसेच मोरया ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष अक्षय भैय्या देवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा आवडलं अनावश्यक खर्चाला फाटा देऊन, बॅनर बाजी पोस्टरबाजी न करता वृक्षारोपण करून आपल्या सहकाऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला.
राज्यातील कोरोनाची पार्श्वभूमी बघून दरवर्षी प्रमाणे सर्व गावकऱ्यांच्या उपस्थित साजरा होणारा अभिष्टचिंतन सोहळा यावर्षी रद्द करून वृक्षारोपण करून समाजाच्या प्रति वेगळा उपक्रम अक्षय भैया यांनी राबविला.
दरम्यान त्यांच्या मोरया ग्रुप च्या वतीने गावातील गोरगरीब दिन दलित उपेक्षित वंचित घटकातील नागरिकांच्या प्रति समाजकार्य व सेवा करण्यास आशीर्वाद घेऊन पुन्हा गतीने सुरुवात करणार अशी अक्षय भैया यांनी धारणा केली.
यावेळी उपस्थित जनशक्ती संघटणेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खुपसे पाटील, मा.सरपंच सतिश शिरसकर, जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप ,संतोष सपाटे ,शरद सपाटे दिपक काका खुपसे ,योगेश खुपसे ,रवी खुपसे , हनुमंत ढगे, विष्णु गरड, बालाजी यादव,तानाजी मुरुमकर ,पपु चव्हाण,रघुनाथ यादव, श्रीकांत खुपसे,शहाजी पाटील, किरण जाधव, प्रताप जाधव, लक्ष्मण जाधव ,विशाल खुपसे ,हरी खुपसे, महावीर सपाटे,राजाभाऊ शेळके, उमेश खुपसे, नाना गरड, अमर मुरुमकर,गणेश काळे, अथर्व पाटील, कृष्णा ढोरे ,अजित यादव  ,अक्षय यादव ,शुभम गायकवाड,महेश पाटील ,बालाजी यादव , समाधान देवडकर दशरथ शेळके , गणेश देवडकर ,बालाजी गरड, सुहास देवडकर व सर्व मोरया ग्रुप प्रेमी व जनशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment