सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथे दि.25/2/2022 रोजी वैभव आण्णा मोरे मित्र परिवार व श्री.स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था मोडनिंब आयोजित ह.भ.प. शिवलिला ताई पाटील यांचा किर्तन सोहळा- याबाबत वृत्त असे की मौजे मोडनिंब येथे दि.सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथे दि.25/2/2022 रोजी वैभव आण्णा मोरे मित्र परिवार व श्री.स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था मोडनिंब आयोजित ह.भ.प. शिवलिला ताई पाटील यांचा किर्तन सोहळा- याबाबत वृत्त असे की मौजे मोडनिंब येथे दि.25/2/2022 रोजी सायंकाळी 7 वाजता संगनबसवेश्वर कन्या प्रशाला मोडनिंब येथे महाराष्ट्रात गाजलेल्या ह.भ.प. युवा किर्तनकार शिवलिला ताई पाटील यांचा किर्तन सोहळा वैभव आण्णा मोरे मित्र परिवार व स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था मोडनिंब यांच्या वतीने आयोजित केला आहे, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून ज्यांनी काम केले आहे, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिलांचा, अशा सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे, पत्रकार, सरकारी डाॅक्टर, मेडिकल, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर्स, आरोग्य सेवक, बॅंक कर्मचारी, पोलीस कर्मचारी आदी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणार्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष वैभव आण्णा मोरे यांनी दिली आहे. रोजी सायंकाळी 7 वाजता संगनबसवेश्वर कन्या प्रशाला मोडनिंब येथे महाराष्ट्रात गाजलेल्या ह.भ.प. युवा किर्तनकार शिवलिला ताई पाटील यांचा किर्तन सोहळा वैभव आण्णा मोरे मित्र परिवार व स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था मोडनिंब यांच्या वतीने आयोजित केला आहे, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून ज्यांनी काम केले आहे, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिलांचा, अशा सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे, पत्रकार, सरकारी डाॅक्टर, मेडिकल, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर्स, आरोग्य सेवक, बॅंक कर्मचारी, पोलीस कर्मचारी आदी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणार्यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष वैभव आण्णा मोरे यांनी दिली आहे.
Friday, 18 February 2022
Home
/
महाराष्ट्र
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथे दि.25/2/2022 रोजी सायंकाळी सात वाजता वैभव आण्णा मोरे मित्र परिवार व स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था मोडनिंब यांच्या वतीने ह.भ.प. शिवलिला ताई पाटील यांचा किर्तन सोहळा.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथे दि.25/2/2022 रोजी सायंकाळी सात वाजता वैभव आण्णा मोरे मित्र परिवार व स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था मोडनिंब यांच्या वतीने ह.भ.प. शिवलिला ताई पाटील यांचा किर्तन सोहळा.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment