कुर्डुवाडी शहरात शिवजयंती सामाजिक उपक्रमाव्दारे साजरी होणार साम्राज्य आरमार युवक संघटना मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळा ची शिवजयंती आढावा बैठक संस्थापक अध्यक्ष उमेश भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात व असंख्य शिवप्रेमींनच्या उपस्थितीत पार पडली यामध्ये सर्वधर्म समभावाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुर्डुवाडी शहराची परंपरा कायम ठेवत यावेळी सर्वानुमते
मा मच्छिंद्र आप्पा कदम व
मा सचिन गायकवाड यांची निवड करण्यात आली तसेच खजिनदार म्हणून कुर्डुवाडी शहरातील युवा व्यापारी मा निलेश सुराणा व मिरवणूक प्रमुख म्हणून
मा विक्रांत भलाणी,
मा संकेत सोनवर,मा युवराज कोळी, मा विजय देवकाते यांची अनुक्रमे निवड करण्यात आली या मिटींग साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.विलास मेहता,चंद्रकांत वाघमारे,नासीर बागवान, संदिप भराटे,राजेंद्र वाल्मिकी, लक्ष्मण पवार,ओंकार गव्हाणे,गणेश नलवडे,,सोमा माळी,गणेश समदाडे,प्रकाश किर्वे, गणेश इंगोले, बबलू कांबळे, रावसाहेब मुसळे,मयुर जगताप कुमार बेंडाळे,रियाज शेख या मान्यवरांसह असंख्य शिवभक्त यावेळी उपस्थित होते ही बैठक यशस्वी करण्यासाठी साम्राज्य आरमार युवक संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.


No comments:
Post a Comment