Breaking

Monday, 24 January 2022

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - मौजे पडसाळी येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुद्धीमत्ता व प्रश्नमंजूषा परिक्षा संपन्न.


मौजे पडसाळी येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुद्धीमत्ता व प्रश्नमंजूषा परिक्षा संपन्न- याबाबत वृत्त असे की 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मौजे पडसाळी येथे बुद्धीमत्ता चाचणी प्रश्नमंजूषा घेण्यात आली. सविस्तर वृत्त असे 
शिवसेना शाखा पडसाळी यांच्या वतीने प्रत्येक वर्षी मा.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, जयंतीचे औचित्य साधून यावर्षी मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रश्नमंजुषा मध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या परिक्षेत 
प्रथम क्रमांक ऋतुजा दत्तात्रय माळी,
द्वितीय क्रमांक शंभूराजे अण्णासाहेब देशमुख, 
तृतीय क्रमांक  शुभम राजेंद्र मुटकुळे,
यावेळी शिवसेना शाखा प्रमुख भास्कर आप्पा देशमुख, विकास पाटील सर,  युवासेना शाखाप्रमुख योगेश पाटील व युवासेना उपतालुकाधिकारी व विशाखा समिती महाराष्ट्र शासन चे सदस्य *जयदेव पवार*  विध्यार्थी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment