Breaking

Thursday, 27 January 2022

संपादक/ विजयकुमार परबत- मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या टेंभूर्णी शहर कार्याध्यक्ष पदी प्रतिक माने यांची निवड.


मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे टेंभुर्णी शहर कार्याध्यक्षपदी प्रतीक माने यांची निवड-
मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय  चौगुले व युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ममित चौगुले यांच्या आदेशाने टेंभुर्णी शहर युवक कार्याध्यक्षपदी प्रतीक माने  यांची निवड करण्यात आली त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी बंडू माने, विष्णू चौगुले, सुनिल पवार, विशाल माने, मनीष धोत्रे, बापू चव्हाण, राहुल धोत्रे, जॉकी सुर्वे, गोपाळ पवार, शांतीलाल माने, निलेश मुसळे, प्रसाद माने आदी जण उपस्थित होते. 
टेंभुर्णी शहरांमध्ये मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे तसेच समाजातील तळागाळापर्यंत विजयजी  चौगुले साहेबांचा विचार पोहोचवुन त्यांच्या विचारांची   टेंभुर्णी शहरात  युवकांची मोठी फळी निर्माण करणार असल्याचे मत  नूतन कार्याध्यक्ष प्रतीक माने यांनी यावेळी व्यक्त केले. .

No comments:

Post a Comment