पुणे येथे भिमा कोरेगाव बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनिलजी ओहोळ यांची आक्रमक भूमिका भीमाकोरेगाव येथे बहुजन सत्यशोधक संघाची बैठक झाली
यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनिलजी ओहोळ म्हणाले कि भिमा कोरेगाव व विजय स्तंभ आणि परिसरात मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून या परिसरात सुशोभीकरण व अन्य सर्वंकष विकास या समितीचा अहवाल येत्या दोन महिन्यांच्या आत प्राप्त भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण क़रु आसे सामाजिकन्याय मंत्री धनाजी मुंडे हे मनाले होते परंतु दोन महीने पूर्ण झाले आहेत भीमाकोरेगाव येथे विजय स्तंभ आणि परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही मनूण हे प्रक्रिया होणे गरजेचे असल्याने लावकरात लवकर करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येईल आस इशारा नेमलेल्या समितीमध्ये जिल्हाधिकारी पुणे हे समितीचे अध्यक्ष यांना दिला
बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनिलजी ओहोळ
आक्रमक भूमिका घेतली आहे
भिमा कोरेगाव व विजय स्तंभ आणि परिसरात मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून या परिसरात सुशोभीकरण व अन्य सर्वंकष विकास या समितीचा अहवाल येत्या दोन महिन्यांच्या आत प्राप्त भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करुण भीमाकोरेगाव शौर्य दिनाचा अभिवादन कार्यक्रम दरवर्षी आयोजित करणे तसेच विजय स्तंभ आणि परिसरात मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून या परिसरात सुशोभीकरण व अन्य सर्वंकष विकास करण्यात यावा तसेच येथील सर्व अल्प व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन ही संपूर्ण जबाबदारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे घेण्याबाबत दि.14 डिसेंबर 2021 रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत विजयस्तंभ व परिसराचा प्रेरणास्थळ म्हणून विकास व सुशोभीकरण करण्याचा बृहत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल येत्या दोन महिन्यांच्या आत प्राप्त होईल. या परिसराचा विकास करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण होणे गरजेचे असल्याने पुणे जिल्हाधिकारी यांना निर्देशित करून आवश्यक असलेला निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यास मान्यता देण्यात आल्याचेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
शौर्य दिन अभिवादन कार्यक्रम व विकासकामांचा आराखडाकी तयार करण्यासाठी विशेष समिती स्थापन शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये जिल्हाधिकारी पुणे हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, बार्टीचे महासंचालक, हवेलीचे प्रांत अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता (विद्युत), लोणीकंद ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे सदस्य म्हणून नेमण्यात आले असून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त हे सदस्य सचिव म्हणून आपली जबाबदारी पार
पाडतील. दि.1 जानेवारी 2022 रोजी केलेल्या अभिवादन कार्यक्रमास लागणारा निधी तातडीची बाब म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश बार्टीचे महासंचालक यांना देण्यात आले असल्याची माहिती मंत्री मुंडे यांनी आपल्या निवेदनात सभागृहात सादर केली होते, परंतु विजय स्तंभ आणि परिसरात मूलभूत सोयी सुविधा निर्माण करून या परिसरात सुशोभीकरण व अन्य सर्वंकष विकास या समितीचा अहवाल येत्या दोन महिन्यांच्या आत प्राप्त भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण होणे गरजेचे असल्याने लावकरात लवकर करण्यात यावे आक्रमक भूमिका घेतली बहुजन सत्यशोधक संघाच्या
वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी
असे ते म्हणाले. असे अनेक मुद्द्यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. असून
यावेळी
बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ बहुजन सत्यशोधक संघाचे पश्चिम महाराष्ट्र सदस्य अनिल सरवदे
बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश देवकते
बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष महादेव गाड़े
बहुजन सत्यशोधक संघाचे गणेश मोरे नितीन वाघमारे बाबासाहेब पाटोळे, श्रीकांत जवंजाळ, योगेश इंगळे, नानासाहेब वाघमोडे, रोहित रावडे, दादा गायकवाड, समाधान माळी, राजू गायकवाड, आदित्य नाईक नवरे, सतीश वाघमारे, महिंद्र शिंदे, सुरेश वाघमारे, सुनील लोंढे राहुल.कंबळे गणेश मोरे असंख्य पदाधिकारी भीमाकोरेगाव येथे बैठकिस मोठया संखेनी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment