Breaking

Saturday, 25 December 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - पडसाळी येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड संपन्न, अध्यक्षपदी सौ स्वाती देशमुख तर उपाध्यक्षपदी गणेश देशमुख यांची बिनविरोध निवड.


जिल्हा परिषद शाळा पडसाळीच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी सौ.स्वाती श्रीकांत देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी श्री.गणेश अशोक देशमुख 
यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
                आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडसाळी येथील शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली ही समिती पालक व गावकरी यांनी एक मताने बिनविरोध निवडली.
               यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून सौ. स्वाती श्रीकांत देशमुख यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री. गणेश अशोक देशमुख यांची तसेच सचिव म्हणून मुख्याध्यापक भानुदास तुकाराम बनकर निवड करण्यात आली. 
                त्याच बरोबर कमिटीचे सदस्य म्हणून सौ. अनुराधा योगेश शिंगाडे, श्री. शरद निळकंठ सुतार, सौ. रेश्मा जनार्दन थोरात, श्री. यतीन उत्तम मगर, श्री. तुकाराम शिवाजी मुटकुळे, सौ. स्वाती भारत पाटील, सौ. अलका मल्हारी नायकुडे, सौ. शितल दत्तात्रय शिंदे, श्री. नेताजी बापुराव फरड, सौ. रजनी वैजनाथ देशमुख, शिक्षण प्रेमी सदस्य म्हणून सौ. प्रज्ञा विकास पाटील, शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री. सच्चिदानंद शाहू बरबडे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून चि. प्रतीक शंकर देशमुख व कु. ऋतुजा महेश माळी यांची निवड करण्यात आली.
                  ही निवड प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी युवक नेते योगेश पाटील, मा. सरपंच दत्ता नाना फरड, मा. उपसरपंच शिरीष पाटील, मा. उपसरपंच भारत देशमुख यांनी प्रयत्न केले. 
            यावेळी दादासाहेब देशमुख, तात्यासाहेब फरड, महेश पाटील, भरत पाटील, दत्तात्रय देशमुख, अण्णासाहेब मुटकुळे, शंकर देशमुख, पांडुरंग मगर, जयदेव पवार, माजी ग्रा. पं. सदस्य भिकाजी थोरात, जयकुमार मुटकुळे, मारुती मुटकुळे, योगेश शिंगाडे, बाळासाहेब पाटील, अनुरथ पाटील, सदाशिव जगदाळे, सचिन देशमुख, सिद्धेश्वर देशमुख, बालाजी सलगर, काकासाहेब मगर, समाधान मुटकुळे, निखील पाटील, आप्पासाहेब देशमुख, ॲड. दिनकर देशमुख, विकास पाटील सर, कविवर्य आप्पासाहेब वाघमारे, गणेश मुटकुळे, शैलेश देशमुख, पांडुरंग जगदाळे, अमोल देशमुख, संदीप देशमुख यांच्यासह पालक व गावकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment