करमाळा ÷ येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे 72 वा भारतीय संविधान दिन साजरी करण्यात आला. यावेळेस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभुषण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुजन व भारतीय संविधान प्रत चे पुजन करून साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण ॲड. सचिनजी हिरडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रोहीदास आलाट व मातंग समाज नेते स्व.नामदेव जगताप युवा मंच चे अध्यक्ष मा. युवराज भाऊ जगताप यांनी केले. भारतीय संविधान दिना निमित्त सुरेख अशी रांगोळी कपील मंडलिक या विद्यार्थ्यांनी काढली होती.त्यावेळी मातंग एकताचे शरद पवार, सामाजिक नेते देविदास आलाट, ज्ञानदेव पाटुळे, अजिनाथ आलाट, पांडुरंग जगताप, सुनिल करंडे, महेश आलाट, दादा मंडलिक, ओंकार आलाट ,सनी पवार, बाळासाहेब कांबळे,पप्पूशेठ ओहळ,अमोल जाधव, चेतन आलाट, कपिल मंडलिक, विनायक आगलावे,अक्षय आलाट, अमोल आलाट, अविनाश आडसुळ,दयानंद करंडे,शंकर आगलावे,गणेश आलाट, करण आलाट, नितीन आलाट, हनुमंत सकट, प्रमोद लांडगे,विश्वदत्त मंडलिक, कृष्णा आलाट, सनी जगताप,अभिजीत मंडलिक व साठे नगर येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Saturday, 27 November 2021
Home
/
करमाळा
/
सोलापूर
/
करमाळा तालुका प्रतिनिधी/ संदीप शिंदे - करमाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नगर मध्ये संविधान दिन साजरा.
करमाळा तालुका प्रतिनिधी/ संदीप शिंदे - करमाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नगर मध्ये संविधान दिन साजरा.
About VBP
Chief Editor of VBPNEWS.IN
सोलापूर
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment