Breaking

Saturday, 18 September 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती यांच्या वतीने मंगळवेढ्यात गौरी गणपती सजावट स्पर्धा संपन्न.


सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती याच्या वतीने मंगळवेढ्यात गौरी गणपती सजावट स्पर्धा साजरी
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी (अमीर अत्तार )
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती वतीने मंगळवेढा  तालुक्यात गौरी-गणपती सजावटीची स्पर्धा आयोजित केली होती
मंगळवेढा शहर मधून एकूण 20 ग्रामीण भागातून 25 देखावे सादर करण्यात आले होते
यामधून सर्वात उत्कृष्ट तीन नंबर निवडण्यात आले असून
याची निवड सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवती जिल्हा सचिव सुमैय्या लतीफ तांबोळी यांनी निवड केली आहे
स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे
ग्रामीण
प्रथम क्रमांक: 
मिलन आभा साळुंखे
शिरनंदगी ता. मंगळवेढा
 
द्वितीय क्रमांक:
रंजना सुभाष जगताप.
मु. पो.. मरवडे ..
ता. मंगळवेढा..

तृतीय क्रमांक:
राधिका सचिन कुंभार
कुंभार गल्ली , मरवडे तालुका मंगळवेढा

मंगळवेढा शहर 
प्रथम क्रमांक:
मंगल शिवाजी कांबळे उर्फ बनसोडे 
Add -मित्र नगर मंगळवेढा

द्वितीय क्रमांक:
बाळासाहेब अगतराव कावळे
Add -"जनाई निवास "पंढरपूर रोड मंगल नगर मंगळवेढा ,सोलापूर 

तृतीय क्रमांक:
वैष्णवी बाबासाहेब मोहिते
Add -हनुमान नगर दामाजी कारखाना रोड मंगळवेढा विजेत्या स्पर्धकांना लवकरच प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येणार आहे
 या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे सक्षणाताई सलगर युवती प्रदेश अध्यक्ष व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्रेया भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले
कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी  युवती सचिव  सुमैय्या लतीफ तांबोळी 
मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी युवती  तालुकाध्यक्ष मायाक्का गुलाब थोरबोले
मंगळवेढा शहर अध्यक्ष मुस्कान राजू  शेख 
याचा वतीने आयोजित करण्यात आले.

No comments:

Post a Comment