Breaking

Monday, 6 September 2021

माढा तालुका प्रतिनिधी /मदन मुंगळे - कुर्डूवाडी शहरात संत सेना महाराज यांची पुण्यतिथि साजरी.


कूर्डूवाडी शहरात श्री संतसेना महाराज पुण्यतिथी साधेपणाने साजरी

कुर्डूवाडी शहर नाभिक समाजाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे श्री संत सेना महाराज पुण्यतीथी साधेपणाने साजरी करण्यात आली.
प्रारंभी श्री संत सेना महाराजाच्या प्रतीमेचे पुजन ऊपस्थीत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. नंतर भजनाचा कार्यक्रम होऊन फुले टाकण्याच्या कार्यक्रम तसेच प्रतिमेची आरती करण्यात आली महाप्रसाद ने कार्यक्रमाची सांगता झाली.
या वेळी प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांचा  विर्दभ दौरा करुन आल्याबद्दल समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.संजय महाराज गाडेकर व गणेश गाडेकर या दोन्ही बंधुचा तिन गुंठे जागा समाज मंदीराला दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम रामभाऊ राऊत,पोपट गाडेकर,अतुल राऊत,वैजिनाथ राऊत,राजु गोरे,बंडु चौधरी,ईश्वर गाडेकर,गजेंद्र राऊत,संतोष गाडेकर,सुधिर काशिद,चंद्रकात राऊत, औंकार गाडेकर,राजु सावंत,बालाजी राऊत,राजु काशिद,बापु वाघमारे,बालाजी गाडेकर,औंदुबर राऊत,नागेश गाडेकर,योगेश गाडेकर,पंकज चौधरी,रवी राऊत यांचे सह अनेक नाभिक बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

No comments:

Post a Comment