*🎊🎊🎊हार्दिक अभिनंदन🎊🎊🎊🎊🎊🎊*
*शिक्षक दिनानिमित्त पाचगाव मधील आदरणीय श्री दत्तात्रय जांभळे साहेब (राजश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या कल्पनेमुळे "आदर्श शिक्षक पुरस्कार" व सर्व आशा सेविकांना "कोव्हीड योद्धा" म्हणून सन्मान तसेच राज्यातील खेळाडूंचा सत्कार समारंभ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला,, सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे तसेच covid-19 योद्धा म्हणून सन्मान मिळालेल्या आशा सेविका यांचे व खेळाडूंमध्ये प्राविण्य मिळवलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील कारकीर्दीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
*खरंच आदरणीय दत्तात्रय जांभळे साहेब आपण या सर्व सन्माननीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सन्मानित केलं, त्यांना प्रशस्तीपत्रक,एक रोपटे दिलं तसेच पाठीवर शाबासकीची थाप दिली या कौतुकाच्या जोरावर ते पुढील त्यांच्या आयुष्यात विविध ठिकाणी मोठं मोठे पुरस्कार प्राप्त करतील यात कोणतीही शंका नाही, आदरणीय 🌹श्री दत्तात्रय जांभळे साहेबांना चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्यांनी एवढ्या मोठ्या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी आम्हास बोलवलं मानसन्मान दिला व दोन मिनिटे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा ,आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींचे खूप खूप आभार ,व शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा,
*चंद्रकांत कांडेकरी (माजी सरपंच पाचगाव)*
उपस्थित


No comments:
Post a Comment