मातंग एकता आंदोलन करमाळा यांच्य वतीने जाहीर निषेध मातंग समाजातील प्रेत अंत्यसंस्कारासाठी घेउन जात असताना रस्ता अडविणारे समाजकंटक व रस्ता अडविण्यात सहभागी असलेले दोशी अधिकारी व कर्मचारी,तहसिलदार महसुल कर्मचारी यांच्यावर कायदेशिर कारवाई होने बाबत माळशिरस तालुक्याती माळेवाडी (बोरगांव)येथील मातंग समाजाचे सरपंच यांच्या भावाची मयत दि,20.08.2021रोजी रात्री दोन वाजता झाली परंतु गावातील जातीयवादी गुंड प्रवत्तीच्या समाजकंटकानी रविद्र पाटील राजेद्रपांडरे व इतर एकत्र येवुन अंत्यविधी स्मशानभुमीत करण्यास विरोध करून अंत्यवीधि करू दिली नाही यापुवी पोलिसात दिलेल्या तक्ररीचा राग मनात धरूनअंत्यविधीसाठी जानारा प्रेताची टेम्पो अडविली तुम्ही यापुवी दिलेली पोलिसात दाखल केलेली तक्रार माघारी घेतो असे लिहुन धा असे म्हणत आरोपी नी प्रेत असणारा टेम्पो व इतर नातेवाइक लोकाचा रस्ताजवळ पास 8 9 तास आडवीला असल्याचीफिर्यात वरील संदर्भीनुसार मैताच्या नातेवाईक विमल सुरेश साठे यांनी अकलुज पोलिस स्टेशनला दिलेली आहे यात कहर म्हणजे रस्ताअडविल्या ठीकानी संबधीत पोलिस व महसुल कर्मचारी देखील सामील झाले होते परंतु या घटनेचे गांभिर्य लश्रात घेता महसुल व पोलिस प्रशासनाने कायादा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होवु न देता यातुन काहीतरी मार्ग काढणे अपेश्रीतअसतीना उलटपश्री उपस्थित असलेल्या आपल्या अधिकाराचा अमर्याद गैरवापर करीत अंत्यविधी जाणारा वाहनांचा व नातेवाईकांचा रस्ता 8तास अडवुन ठेवला होता अशा प्रेतीची विंटबना करून मानुसकीला काऴीमा फासणारी घटना घडलेली आहे मातंग एकता आंदोलन संघटने करमाळा यांनी सदरील घटनेचा जाहीर निषेद केलाअसुन निषेद पत्र मा,नायब तहसीलदार साहेब व पोलिस निरीश्रक साहेब करमाळा याना देण्यात आले असुन ,तालुका मा,ए,आंदोलन शरद भाऊ पवार जि,उपध्यश्र रतन शिंदे युवाअध्यश्र दता चव्हान अभिजीत मंडलिक अश्रयशिंदे वक्त राष्ट्रवादी ता,अध्यश्र प्रकाश कांबळे संत रोहिदस परिषद अध्यश्र जय कांबळे साहिल शेख राजा भाऊ अदकर बाबा करंडे गणेश आलाट नितीन आलाट महावीर वजाळेसंपादक न्यु महाराष्ट्र उपस्थित होते.
Wednesday, 25 August 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment