Breaking

Wednesday, 11 August 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सहकार्याने चिंकहिल आरपीएफ ट्रेनिंग सेंटरला पुन्हा नवसंजीवनी मिळणार.


रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सहकार्याने चिंकहिल  RPF training centre ला पुन्हा नव संजीवनी मिळानार रेल्वे  कारखाना कुर्डूवाडीचे शिष्टमंडळ हे दिल्ली ला जाउन सामाजिक न्याय मंत्रि रामदास आठवले साहेब यांच्या वतीने  चिंकहिल RPF training centre विषयी चिंकहिल येथील सेंटर ला सर्व सुविधा उपलब्ध असताना 140 एकर जमीन, फायरिंग रेंज साठी व 1 कोटी खर्च करण्यात आला आहे. आरपीएफ सेन्टर येथे special आर्म  trening sentar  सुरू करण्यासाठी रेल्वे bord ने दिलेली परवानगी त्याचे काय झाले अशी माहिती रेल्वे मंत्री दानवे साहेबांना शिष्टमंडळाने विचारली. दानवे साहेब यांनी या विषयी सविस्तर चर्चा केली आणि RPF trening center ला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी वैयक्तिक लक्ष देउन प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. Centre railways workshops kurduwadi development साठी kurduwadi येथे उद्घाटन करण्यासाठी येणार असल्याचे दानवे यांनी  सांगीतले आहे. सामाजिक न्याय मंत्रि रामदास आठवले साहेब, खासदार रणजितसिंह निंबाळकर , रेल्वे राज्य मंत्री दानवे, कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याचे शिष्टमंडळ दिल्ली दरबारी भेटून सर्व विषयावर चर्चा झाली. Sc st कामगार नेते महेंद्र जगताप साहेब,Rpi जिल्हा सचिव चंद्रकांत वाघमारे, कामगार संघटक सतीश जगताप उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment