Breaking

Wednesday, 11 August 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - कोल्हापूर येथे चित्रपट महामंडळाच्या वतीने कलाकारांना मदतीचा हात.



कलाही कलाच असते कलाकारही मुळचा हाडाचा कलाकार असतो कलानगरी हि कोल्हापूरची माहेर घर आहे कले वाचुन कोणीही जगु शकत नाहि किंवा कलाही दडवु शकत नाहि कलाही आयुष्याची जीवन रेखा आहे कलाही आयुष्यभर जपणारी धनसंपदा आहे कला हि अशी आहे कला दाखवले मनाचा ऐक मोठा आनंद मिळतो किती हि दुःख असल तरी पोटाशी बांधुन घेऊन चेहर्‍यावर आनंद दाखवुन कला सादर करतात प्रेक्षकांचा चेहर्‍यावर आनंद पाहुन मनाचा उत्साह पाहुन कलाकाराचा आनंद गगनात मावेनासा होतो असे कलाकार असतात 
पण हा आनंद कलाकाराचा निसर्गाने हिरावून घेतला या कलानगरीला कुणाची नजर लागली, 
कोरोना सारख्या काळाने हल्ला घातला पुर्ण जगभर लाँकडाऊन झाले या लाँकडाऊनमुले कलाकाराच्या व गोरगरिबांच्या पोटावर पाय आला पोटाचे हाल झालेत एकीकडे कोरोना, एकीकडे महापूर, अशा अचानक हकिकत घडत गेल्या काही रोगावर उपचार आहेत पण कोरोना सारख्या रोगावर अजुन हि ईलाज नाहि या रोगाला मात करण्यासाठी व लोकांची साखळी तुटावी या कोरोना मुक्त व्हावा यासाठी प्रशासनाने पुर्ण दुनियेला लाँकडाऊन केले आपण हि तिची दक्षता घेतली पाहिजे 
हि सर्व परिस्थिती पाहुन या गोष्टीचा विचार करुन तसेच कुणावर हि प्रसंग येऊ नये म्हणून 
चित्रपट महामंडळ यांचे अध्यक्ष श्री मेघराज भोसल साहेब
सौ पुजा अभिनेत्री 
प्रमुख पाहुणे, मान्यवर 
यांनी जीवनाश्क धान्याचे किट कलाकारांना देऊन सहकार्य केले हे धान्याचे किट गरीब आहे म्हणून नव्हे तर ऐक हात मदतीचा  
ऐक भिंत माणुसकीची प्रत्येक काही अडचण सुटावी यासाठी धान्य देऊन अनमोलाचे मदत केली 
माणसाला देऊन घेऊन कधि पुरत नाही पण माणूसकी आपुलकी पणा हा भावना मनात ठेऊन तसेच कलेची आपुलकी पणा 
तसेच देणार्या पेक्षा घेणार्याचा आनंद जास्त दिसुन येतो तो आनंद गगनात मावेनासा होतो आधंळ्याच्या गाई परमेश्वर राखी या हेतुने या कलेचा आदर ठेऊन सन्मान ठेऊन आपुलकिपणा दाखवुन दिला आई वडिलांचे प्रेम सदैव आपल्या लेकराकडे असते तसेच आपले चित्रपट महामंडळ यांचे अध्यक्ष, श्री मेघराज भोसले साहेब, सौ पुजा मँडम, मान्यवर प्रमुख पाहुणे यानी कलानगरी हि कलाकार हि आपली लेकरू आहेत हे भारावून जावुन काळजी पोटी आपल्याच लेकराला पोटाशी घेऊन त्याची या परिस्थितीत विचारपूस करुन सहकार्य केले, 
कलेची भावना जाणून घेऊन हे कुठ तरी थांबले पाहिजे 
यासाठी 
चित्रपट महामंडळ चे अध्यक्ष श्री मेघराज साहेब तसेच अभिनेत्री सौ पुजा मँडम यांनी आपल्या व्याख्यान्याच्या माध्यमातून  बोले स्वताची काळजी घ्या, तसेच गर्दी टाळावी, तोंडाला मास्क लावा, डिस्टन ठेवा, दुसर्‍याना हात मिळवता सँनिटायझर वापरा, प्रशासनला सहकार्य करा हे सर्व चाललय ते आपल्या सर्वासाठी आपणच हे नियम पाळले तर आपल्या परत पुर्ण जन्म मिळु शकतो आपण सुरक्षित राहू शकतो आपण आपली परत कलानगरी चालु करु शकतो या कलानगरीला व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा दिल्या 

 पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा अध्यक्ष महिला तसेच 
महाराष्ट्र महासंघ प्रवासी प्रदेश जिल्हा अध्यक्ष महिला ग्राहकन्यालयचे जिल्हा अध्यक्ष महिला 
तसेच 
चित्रपट महामंडळ अभिनेत्री 
सौ रेणु अर्जुन पोवार कंळबा तर्फे ठाणे कोल्हापूर 
 मी चित्रपट महामंडळ यांचे अध्यक्ष श्री मेघराज भोसले साहेब 
सौ अभिनेत्री पुजा मँडम 
श्री मान्यवर प्रमुख पाहुणे 
चित्रपट महामंडळ यांचे सर्वे सभासद 
तसेच बोरगावकर सर 
सुरेंद्र पन्हाळकर सर  उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment