मा मुख्यमंत्री साहेब
भारत फायनान्शियल इन्कल्युजन लिमिटेड चे कर्ज ७७.५२९ कर्ज घेतले होते व आजपर्यंत भरलेली हाप्ते ची रक्कम २८.६०० भरलेली आहे राहिलेली रक्कम ४८.९२९ कर्ज माफ करण्याबाबत
गेले तीन-चार महिन्यापासून जगभरात कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव व साथीच्या आजाराचा संसर्ग पाहता सगळीकडे लॉकडाऊन असल्याने रोजंदारी काम नाही व हातावर पोट भरत असणारे महिला, पुरूष यांवर उपासमारीची वेळ आली आहे संचार बंदीमुळे महिला वर्गाचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाला आहे व विपरीत परिणाम झाले आहे व त्यांच्यावर त्यांचे कुटुंबाची उपजिविका अवलंबून आहे परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने कोणतेही प्रकारचे आर्थिक सोर्स नसल्यामुळे व मु. पो. आकुले रा कन्हेरगाव ता माढा जि सोलापूर मध्ये लॉकडाऊन
असल्याने फायनांन्स चे हप्ते भरायचे कसे यासोबतच रोजच्या बजेटचा प्रश्न पण आहे तरी मा मुख्यमंत्री साहेब हि (1)महिलेला शासकीय कोणताही लाभ मिळाला नसुन महिलेचे नावे १)अर्चना सागर लांडगे तरी लॉकडाउन च्या काळात हातावर पोट भरत असणाऱ्या महिला वर उपासमारीची वेळ आलेले असून अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी
भारत फायनान्शियल इन्कल्युजन लिमिटेड कार्यलय पता यूनिट नंबर ४१० माधवा बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स बांद्रा ईस्ट मुंबई - ४०००५१ महाराष्ट्र भारत फोन ९१२२२६५९२३७५ चे कर्जमाफी करण्यात ही नम्र विनंती अन्यथा वंचित बहुजन आघाडी मोहोळ तालुका युवा अध्यक्ष महादेव अप्पा गाडे व सागर अभिमान लांडगे यांचे सर्व कुटुंबा सोबत घेऊन अमरण उपोषणास बसावे लागेल याची नोंद घ्यावी हि विनंती.


No comments:
Post a Comment