Breaking

Friday, 29 October 2021

मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 28/10/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती.


मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 28/10/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती- सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला सोलापूर जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी यश आले आहे. 
सध्याची सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहता सोलापूर शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाही आटोक्यात आला आहे. 
सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव हे सोलापूर शहरासह जिल्हातील ग्रामीण भागावरती लक्ष देऊन आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्व प्रकारचे मदत पुरविली आहे. 
ग्रामीण भागातील लोकांना सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव हे वारंवार सूचना करत आहे की सोशल डिस्टंस ठेवून वागावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क व सॅनिटायझर वाटप चा वापर करावा, लोकांनी सूचना पाळल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती  आटोक्यात आली आहे.  
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात ठिकठिकाणी लसीकरण कॅम्पचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे,  नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले आहे, 
आज दि.28/10/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, आज प्राप्त झालेले अहवाल, सोलापूर जिल्ह्यातील पाॅझीटीह्व रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील मयत रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय गोषवारा अशी एकूण आजच्या दिवसभरातील माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी तालुका वाईज दिली आहे ती पुढील प्रमाणे......






No comments:

Post a Comment