*पडसाळी येथे शेतीशाळा व बियाणे वाटप कार्यक्रम कृषी विभागामार्फत संपन्न झाला.*
मौजे पडसाळी ता. माढा येथे खरीप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत उडीद पिकाचा प्रकल्प घेण्यात आला आहे. प्रकल्पाबाबत सखोल मार्गदर्शन लाभार्थी निवडण्याची पद्धत आणि उपस्थित सर्व शेतकरी पदाधिकारी व मान्यवरांचे स्वागत श्री अनिल फरतडे साहेब कृषी सहाय्यक यांनी केले.
प्रकल्पातील पंचवीस लाभार्थ्यांना तालुका कृषी अधिकारी माढा मा.बोराटे साहेब, मंडल कृषी अधिकारी मोडनिंब श्री. कवठे साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री. पवार साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री. सुर्वे साहेब यांच्या हस्ते बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप नेते मा.श्री. योगेश पाटील साहेब, सरपंच प्रतिनिधी डॉ. प्रविण पाटील साहेब, मा. श्री शिरीष काका पाटील साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
खरीप हंगामात बियाणे पेरण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे त्याचे महत्व व ती कशी करावी याबाबत श्री कवटे साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या विविध योजना याबाबत तालुका कृषी अधिकारी श्री. बोराटे साहेब यांनी माहिती दिली. बियाणे वाटप झाल्यानंतर श्री पाटील भाऊसाहेब यांच्या प्लॉटवरती प्रत्यक्ष पेरण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले, या कार्यक्रमासाठी गावातील प्रगतशील शेतकरी तसेच सन्माननीय तालुका कृषी अधिकारी बोराटे साहेब, मंडळ कृषी अधिकारी कवठे साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री पवार साहेब, सुर्वे साहेब, श्री आनंद ढवळे साहेब, आडसुळे साहेब आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडसाळीचे सुपुत्र श्री दिपक शिंदे साहेब यांनी सहकार्य केले. यावेळी बियाणांचे लाभार्थी व गावातील विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार श्री सुर्वे साहेब यांनी मानले.

No comments:
Post a Comment