भारतीय स्टेट बँक general's group health insurance policy- या बाबत अधिक वृत्त असे कि भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स पाॅलिसी योजना मानवाचा सध्याच्या युगात हॉस्पीटल मधील खर्च हा जास्त प्रमाणात होता, फॅमिली मधील व्यक्ति आजारी किवा ऑपरेशन, आपघाती खर्च सामान्य व्यक्ती ला हॉस्पिटल चे बिल जास्त प्रमाणात असल्याने उपचार करू शकत नाही. त्यासाठी भविष्यातील अडचणी सोडविण्यासाठी SBI health insurance गरजेचे आहे. ज्या व्यक्ती चे वय 18 ते 70 वया पर्यंत आहे ते याचा लाभ घेऊ शकतात.. 18ते 35 वया दरम्यान 1 वर्षा साठी 1300 (तेराशे रुपये) भरले तर (एकलाख रुपये ) insurance आपल्या SBI Bank देनार एका वर्षा साठी 2100 भरले तर 200000 लाख इन्श्युरन्स मिळतो. .जास्त रकम मिळण्यासाठी 10 ते 30 हजार भरणा करने व परतावा सुधा जास्त मिळतो त्या साठी SBI BANK मधे account गरजेचे आहे. सर्व महाराष्ट्र राज्यातील नेमून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध आहे.हि माहिती SBI bank manager kambale साहेब kurduwadi यांनी दिली. या योजने चा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

No comments:
Post a Comment