*#मा.श्री.रामप्पा आण्णा चिवडशेट्टी सावकार* यांच्या वाढदिवसानिमित्त होटगी येथे दि:-30/05/2021 पासून वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी म्हणून मुस्लिम समाजातील यंग मिम सोशल प्रतिष्ठानकडून कोरोना महामारीमध्ये गरीब,वंचित घटकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले असून याप्रसंगी मा. रामप्पा आण्णा चिवडशेट्टी ,सरपंच अतुल गायकवाड,उपसरपंच असीम शेख,तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल लांडगे,ग्रा.प.सदस्य महामुद नदाफ,मल्लिनाथ पटणे,प्रभुलिंग कोरे,शौकत तांबोळी,राजू बानकर, शिवानंद हुडे,कामन्ना लांडगे,श्रीमंत चौगुले, आदी मान्यवर उपस्थित 400 धाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण यंग मिम प्रतिष्ठानचे
आशपाक मुल्ला (अध्यक्ष) कार्यकर्ते आदी सह उपस्थित होते.
मा.श्री.रामप्पा आण्णा चिवडशेट्टी सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त होटगी येथे दि:-30/05/2021 पासून वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी म्हणून मुस्लिम समाजातील यंग मिम सोशल प्रतिष्ठानकडून कोरोना महामारीमध्ये गरीब,वंचित घटकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले असून याप्रसंगी मा. रामप्पा आण्णा चिवडशेट्टी ,सरपंच अतुल गायकवाड,उपसरपंच असीम शेख,तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल लांडगे,ग्रा.प.सदस्य महामुद नदाफ,मल्लिनाथ पटणे,प्रभुलिंग कोरे,शौकत तांबोळी,राजू बानकर, शिवानंद हुडे,कामन्ना लांडगे,श्रीमंत चौगुले, आदी मान्यवर उपस्थित 400 धाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण यंग मिम प्रतिष्ठानचे
आशपाक मुल्ला (अध्यक्ष) कार्यकर्ते आदी सह उपस्थित होते.
मा.श्री.रामप्पा आण्णा चिवडशेट्टी सावकार* यांच्या वाढदिवसानिमित्त होटगी येथे दि:-30/05/2021 पासून वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी म्हणून मुस्लिम समाजातील यंग मिम सोशल प्रतिष्ठानकडून कोरोना महामारीमध्ये गरीब,वंचित घटकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले असून याप्रसंगी मा. रामप्पा आण्णा चिवडशेट्टी ,सरपंच अतुल गायकवाड,उपसरपंच असीम शेख,तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल लांडगे,ग्रा.प.सदस्य महामुद नदाफ,मल्लिनाथ पटणे,प्रभुलिंग कोरे,शौकत तांबोळी,राजू बानकर, शिवानंद हुडे,कामन्ना लांडगे,श्रीमंत चौगुले, आदी मान्यवर उपस्थित 400 धाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण यंग मिम प्रतिष्ठानचे
आशपाक मुल्ला (अध्यक्ष) कार्यकर्ते आदी सह उपस्थित होते.


No comments:
Post a Comment