😱 *_मस्तचं ! 'कोरोनामुक्त' असलेल्या गावाला मिळणार बक्षिसे मिळवण्याची संधी..._*
💁♀️ राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेची घोषणा केली. यात कोरोनामुक्त गावाला लखपती होण्याची संधी मिळणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ त्यासाठी खास 'कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या निमित्ताने गावं वेगानं कोरोनामुक्त व्हावी हा प्रामाणिक उद्देश आहे.
💸 *कोरोनामुक्त असलेल्या गावाला किती बक्षीस मिळणार*
■ चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये याप्रमाणे तीन बक्षीस घोषित करण्यात आली आहेत.
■ 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 याप्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार आहेत.
यासाठी बक्षिसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये ठेवलेली आहे.
*_मस्तचं ! 'कोरोनामुक्त' असलेल्या गावाला मिळणार बक्षिसे मिळवण्याची संधी..._*
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेची घोषणा केली. यात कोरोनामुक्त गावाला लखपती होण्याची संधी मिळणार आहे.
त्यासाठी खास 'कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या निमित्ताने गावं वेगानं कोरोनामुक्त व्हावी हा प्रामाणिक उद्देश आहे.
*कोरोनामुक्त असलेल्या गावाला किती बक्षीस मिळणार*
चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये याप्रमाणे तीन बक्षीस घोषित करण्यात आली आहेत.
6 महसुली विभागात प्रत्येकी 3 याप्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार आहेत.

No comments:
Post a Comment