कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - शनिवारी मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात 8 दिवसांचा कडक लाॅकडाऊन - या बाबत सविस्तर वृत्त असे कोल्हापूर जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रूग्णसंख्या व त्याप्रमाणात प्राणवायू व रेमडेसिविरची भासणारी कमतरता यामुळेच
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लाॅकडाऊन लावण्याबाबत ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री, खासदार, व आमदारांच्या बैठकीत निर्णय झाला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदारांनी कडकडीत बंद करावा व या काळात फक्त मेडिकल, दवाखने, सुरू राहतील असे सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment