अख्खा महाराष्र्ट कोरोनाशी लढत असताना अनेक सामाजिक संस्था,पक्ष,संघटना आपापल्या परीने काही न काही योगदान देत आहेत.
बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये राज्यातील अनोखा प्रयोग येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते समाधान पवार यांचा माध्यमांतुन राबवला जात आहे.
वैराग येथे समाधान पवार यांनी रा.यु.काँग्रेस व आ.रोहित पवार युवा ब्रिगेडच्या वतीने मा.शरद पवार यांचा नावाने हेल्पलाईन केंद्र सुरू केले आहे.नागरीकांना लाॅकडाऊनमध्ये भेडसावणार्या अडचणींचा विचार करुन या हेल्पलाईन सेंटरमध्ये "एका कॅालमध्ये,प्राॅब्लेम साॅल्व"करण्याचा संकल्प या हेल्पलाईनचा टिमने केला असुन या ठिकाणी गरजुंना किराणा,भाजीपाला पोहोच करणे,लसिकरणासाठी आँनलाईन नोंदणी करुन देणे,शुभारंभाचे सामान असो अथवा दु:खद घटनेचे ते पोहोच करणे,रुग्णांना बेड उपलब्ध करुन देणे अशा अनेक सोयीसुविधा या हेल्पलाईन च्या माध्यमांतुन राबवत आहेत.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे,म्हणुनच वैराग नगरपंचायतचे नुतन मुख्याधिकारी डाॅ.चरण कोल्हे यांनी या हेल्पलाईन सेंटरला भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले.
#वैराग_नगर_पंचायतीचे_नुतन_सिईओ_डाॅ_कोल्हे_यांची_शरदचंद्रजी_पवार_साहेब_हेल्पलाईन_सेंटरला_भेट

No comments:
Post a Comment