Breaking

Tuesday, 8 June 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - भारत सरकार कडून 21 जून पासून सुरु होणार राष्ट्रीय कोविड लसीकरण...नवी नियमावली जारी.

💉 *_भारत सरकार कडून 21 जून पासून सुरू होणार राष्ट्रीय कोविड लसीकरण ; नवी नियमावली जारी..._*

♟️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 वर्षांवरील सार्‍यांना मोफत लस देण्याची घोषणा केल्यानंतर 24 तासांच्या आतमध्येच आज, 8 जून दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रम जारी केला आहे. 

💁‍♀️ *काय आहे नवी नियमावली*

📍 राष्ट्रीय कोवीड लसीकरण कार्यक्रमामध्ये प्राधान्य हे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, 45 वर्षांवरील नागरिक, दुसरा डोस जवळ आलेले आणि नंतर 18-44 वयोगटातील नागरिक असे असणार आहे. 

✅ या लसीकरणामध्ये नागरिकांचा आर्थिक स्तर काहीही असला तरीही लस केंद्र सरकारकडून मोफत दिली जाणार पण आर्थिक क्षमता असल्यास खाजगी केंद्रांवर लस घेण्याचेही नागरिकांना आवाहन केले आहे. 

👉 त्यासाठी कमाल 150रूपये प्रति डोस असा सर्व्हिस चार्ज मोजता येऊ शकतो.

---------------------------------------------------

No comments:

Post a Comment