Breaking

Tuesday, 25 May 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - जि.प.शाळा वाघेश्वरचा बाल आनंद ठरला आदर्श उपक्रम.

जि प शाळा वाघेश्वर चा "बाल आनंद" ठरला आदर्श उपक्रम

जी प प्राथमिक शाळा वाघेश्र्वर आयोजित ऑनलाईन बाल आनंद शिबिराचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यासाठी अनमोल ठरणार आहे. सदर शिबिर १६ मे ते २० मे दरम्यान आयोजित केले होते. प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रो. विनोद बाबर यांनी उद्घाटन केले. सहा. पोलिस निरीक्षक राधिका अजय पाटील यांनी 'माझा प्रवास' मधून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.   सौ .राधिका पाटील यांनी त्यांच्या   आयुष्यात  या पदापर्यंत पोहचण्यासाठी केलेली धडपड  त्यांनी सांगितले .  त्यांनी  विध्यार्थ्यांना त्यांचा अनुभव  सांगितले ,सहा .पोलीस निरीक्षक राधिका पाटील  यांच्या  वाख्यानाने नवीन पिढीला अडचणींवर कसे मात करून पुढे सरकून आपले ध्येय कसे पूर्ण करायचे हे सांगितले यामुळे विध्यार्थ्यांना पुढील  जीवनासाठी लाभदायक ठरणार आहे,   डॉ मनीषा मगर यांनी आहार मार्गदर्शन केले तर डॉ विठ्ठल लहाने यांनी 'एका संधीची गोष्ट' माध्यमातून प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. सदर शिबिरांमधून विद्यार्थ्यांना योगासने, पुस्तक परिचय, कला, विज्ञान असे विविध उपक्रम आणि तज्ञांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळाले. कारोना कालावधीमध्ये अशा प्रकारचा उपक्रम चालवणारी जिल्यातील पहिलीच शाळा आहे आणि हा आदर्श उपक्रम ठरला असून सर्वच स्तरातून उपक्रमाचे कौतुक व वघेश्वर शाळेचे आणि शिक्षकांचे आभार व्यक्त होत आहेत.

No comments:

Post a Comment