Breaking

Tuesday, 25 May 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - स्वच्छ पाणीपुरवठा व कचर्याचा निचराकरण्याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन.

कुर्डूवाडी शहराला रोज स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा , रेल्वे वसाहत व ग्रामीण भागातून येणार्या पाण्याचा  व्यवस्थित निचरा करण्यासाठी     बहुजन समाज पार्टी कुर्डूवाडी शहराच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी समीर भूमकर यांना निवेदन देण्यात आले आहे.  कुर्डूवाडी शहराला वर्षातील  356 दिवस पाणी पुरवठा सुरळीत करत नाहीत. गीताबाईचा मळा या भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही.पाणी पुरवठा अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात. मात्र पाणीपट्टी न भरल्यास 2 टक्के जास्त  कर वसूल करणे नळ कनेक्शन कट करणे यात नगरपरिषद अग्रेसर असते. रेल्वे वसाहत मधून व ग्रामीण भागातून बार्शी नाका,पंचशील नगर,गीताबाईचा मळा, फिलटर पंप, माढा रोड, या भागात पावसाचे पाणी घरात जाऊन मोठे नुकसान होते. त्या पाण्याचा निचरा सुरळीत करावा.तसेच पंचशील नगर भागातील स्टेट्स लाईट बंद आहेत. त्या चालू कराव्यात,यावेळी बहुजन समाज पार्टी अध्यक्ष सचिन वाळके साहेब, आप्पासाहेब वाघमारे, केतन राऊत, अनेक नागरिकांनी सह्या करून सहभाग नोंदविला होता.

No comments:

Post a Comment