Breaking

Sunday, 16 May 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कोविड सेंटरला पाच हजार रूपये मदत.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कोविड सेंटरला 5000 रूपयांची मदत- याबाबत वृत्त असे की  मौजे बैरागवाडी येथील  एका युवकाने आदर्श घेण्यासारखे काम केले आहे, आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कोविड सेंटरला पाच हजार रूपये मदत केली आहे, दि.15/5/2021 रोजी बैरागवाडी येथील युवा उद्योजक व शिवशंभु दूध संकलन केंद्राचे चालक-मालक विश्वास बंडू चव्हाण यांचा 26 वा 








वाढदिवस होता पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करून  आष्टी येथील को कोविड  सेंटरला पाच हजार रुपयांची मदत केली यावेळी आष्टीचे सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे, भारत ढेकळे, शिव चव्हाण, काका बाबर, उपस्थित होते. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment