कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - बबलू कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप- याबाबत वृत्त असे की सामाजिक कार्यकर्ते बबलू कांबळे यांच्या वाढदिवसानिमीत्ताने सतत कार्यरत असणारे अहोरात्र झटणार्या पोलिस बांधवांना मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी ए.पी .आय. संदीप जाधव साहेब, तुकाराम लाखे, (आखिल महाराष्ट्र कोल्हाटी ङोंबारी समाज कोल्हापुर युवा अध्यक्ष )
राहुल पिंगळे, सुरज निकम,चंदन कांबळे, शेखर भालकर,आभि दाभाडे, चंद्रकांत लाखे, अनिल लाखे, राजू लाखे इतर मान्यवर उपस्थित होते.


No comments:
Post a Comment