Breaking

Wednesday, 5 May 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - एम.आय.डिसी कुर्डूवाडी येथे आॅक्सीजन प्लॅन्ट उभारण्यात यावा यासाठी शासनाकडे मागणी.


एम. आय. डी .सी .कुर्डूवाडी मध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात यावा अशी मागणी sc ,St, कामगार संघटना kurduwadi railway work shop.( C.R.) अध्यक्ष महेंद्र जगताप साहेब यांनी शासनाकडे केली आहे.   Kurduwadi येथील एम आय डी सी मध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणे गरजेचे आहे. Kovid 19 चा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे ऑक्सिजन व बेड   न मिळाल्याने नागरिकांचे मृत्यू  होत आहेत. Kovid उपचारासाठी ऑक्सिजन वेळेत मिळाले पाहिजे. नागरिकांना हॉस्पिटल मधील सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. महेंद्र जगताप साहेब यांनी kurduwadi railway कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एकत्र करून रेल्वे कारखाना  प्रगती   मार्गावर आणला. ऑल इंडिया  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब यांनी railway warkshop kurduwadi साठी  दिल्ली दरबारी  प्रश्न उपस्थित केला. व कारखान्यासाठी जास्त निधी उपलब्ध करून दिला. Railway workshop 








kurduwadi साठी  20 वर्षा पेक्षा जास्त अर्थ  संकल्पा   मध्ये  भरगोस निधी उपलब्ध होणासाठी दिल्ली दरबारात पाठपुरावा करत आहेत.  त्याच धर्तीवर कुर्डूवाडी एम आय डी सी मध्ये kovid च्या  रोगाच्या काळात ऑक्सिजन प्लॉट उभा करने ही काळाची गरज आहे. 









व त्या साठी माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार आमदार यांनी या प्रकरणी शासने कडे या मागणीसाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत.  सोलापूर जिल्हा अधिकारी शल्यचिकित्सक अधिकारी यांचे कडे ऑक्सिजन प्लॉट ची मागणी  Sc st railway workshop kurduwadi president महेंद्र जगताप साहेब यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment