कोरोना काळातील योगाभ्यास शिबिर यशस्वीपणे संपन्न...
योगाभ्यास काळाची गरज- सौ.प्रियांका पोळ, योगशिक्षक यांचे प्रतिपादन
"मंथन निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र पुणे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक" यांचे संयुक्त विद्यमाने योगशिक्षक डिप्लोमा अभ्यासक्रमांतर्गत दि. १५ मे ते २१ मे २०२१ अखेर ७ दिवसाचे ऑनलाईन योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबीर समारोपाकरीता सौ. प्रियांका पोळ,- (नॅशनल रोलबॉल, स्केटींग कोच व योगशिक्षक, कोल्हापूर) यांचे योगाविषयी महत्वपुर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांनी योगाभ्यास ही काळाची गरज असून नियमित सात्यत ठेवणे महत्वाचे असलेचे सांगीतले.
कोरोना काळात श्वसन रोग प्रतिकार शक्तीवर्धक अभ्यासाची गरज लक्षात घेउन सदर शिबिरामध्ये साधकांना आसने, प्राणायाम व शुद्धिक्रिया शास्त्रोक्तपध्दतीने शिकविण्यात आल्या. या ऑनलाईन शिबीराचा नियमीत २० साधकांनी लाभ घेतला. " हे शिबीर अतिशय उत्कृष्ठपणे, शिस्तबध्द घेण्यात आले. शिबीरातील शिक्षकांनी घेतलेले संचलन व योगप्रात्यक्षिकाची सांगड यांचेमुळे शिबीरामधून अपेक्षेपेक्षा जास्त शिकायला मिळाल" अशी साधकांनी समाधानकारक प्रतिक्रीया दिली.
या शिबीरात साधकांना प्रशिक्षण देणेकरीता योगशिक्षक म्हणून अश्विनी गुजर, श्री सचिन रा. माने, आशा भटट यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
कोरोना काळातील योगाभ्यास शिबिर यशस्वीपणे संपन्न...
योगाभ्यास काळाची गरज सौ.प्रियांका पोळ,योगशिक्षक यांचे प्रतिपादन
योगाभ्यास शिबिर कोल्हापूर ऑनलाईन गट
"मंथन निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र पुणे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक" यांचे संयुक्त विद्यमाने योगशिक्षक डिप्लोमा अभ्यासक्रमांतर्गत दि. १५ मे ते २१ मे २०२१ अखेर ७ दिवसाचे ऑनलाईन योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबीर समारोपाकरीता सौ. प्रियांका पोळ,- (नॅशनल रोलबॉल, स्केटींग कोच व योगशिक्षक, कोल्हापूर) यांचे योगाविषयी महत्वपुर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांनी योगाभ्यास ही काळाची गरज असून नियमित सात्यत ठेवणे महत्वाचे असलेचे सांगीतले.
कोरोना काळात श्वसन रोग प्रतिकार शक्तीवर्धक अभ्यासाची गरज लक्षात घेउन सदर शिबिरामध्ये साधकांना आसने, प्राणायाम व शुद्धिक्रिया शास्त्रोक्तपध्दतीने शिकविण्यात आल्या. या ऑनलाईन शिबीराचा नियमीत २० साधकांनी लाभ घेतला. " हे शिबीर अतिशय उत्कृष्ठपणे, शिस्तबध्द घेण्यात आले. शिबीरातील शिक्षकांनी घेतलेले संचलन व योगप्रात्यक्षिकाची सांगड यांचेमुळे शिबीरामधून अपेक्षेपेक्षा जास्त शिकायला मिळाल" अशी साधकांनी समाधानकारक प्रतिक्रीया दिली.
या शिबीरात साधकांना प्रशिक्षण देणेकरीता योगशिक्षक म्हणून अश्विनी गुजर, श्री सचिन रा. माने, आशा भटट यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

No comments:
Post a Comment