Breaking

Friday, 14 May 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - श्वसन रोग प्रतिकार शक्तीवर्धक कोरोना काळातील योगाभ्यास शिबिर.


*श्वसन रोग प्रतिकार शक्तीवर्धक कोरोना काळातील योगाभ्यास शिबिर (कोल्हापूर ऑनलाईन गट)*

सर्वांसाठी योग सर्वांसाठी आरोग्य यासाठी मंथन निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र पुणे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने योगशिक्षक डिप्लोमा अभ्यासक्रमांतर्गत योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आजच्या कोरोना काळात आपल्या भारतीय संस्कृतीत असलेल्या योग, प्राणायाम आणि ध्यान या पतंजली योग सूत्राकडे वळावे लागेल, हे लक्षात घेऊन आपले उत्तम आरोग्यासाठी आम्ही या शिबिरामध्ये आसन, प्राणायाम व शुद्धिक्रिया विषयक शास्त्रीय माहिती देण्याचे प्रयोजन केले आहे. सदर शिबिराचा अभ्यासक्रम हा कोरोना काळात श्वसनसंस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आखलेला आहे.

*शिबिराचा कालावधी:-* १५ मे ते २१ मे २०२१ असून सकाळी ०७.०० ते ०८.०० ऑनलाईन 

*योग प्रशिक्षक:-* 
-अश्विनी गुजर ९०७५७६४०७३
-सचिन माने ८४२१५९९३७२ 
-आशा भट ७३५००१६५७१

No comments:

Post a Comment