*मोहोळ* तालुक्यातील *आष्टी उपसा सिंचन योजने* अंतर्गत *कालवा* करतेवेळी नुकसान झालेल्या *फळझाडांचे नुकसान भरपाई पासून अनेक शेतकरी वंचीत राहिले आहेत*.त्यासंदर्भात *गुरुवार दि २७* रोजी *जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर* येथे *आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब,लोकनेते चे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य मा श्री बाळराजे पाटील साहेब* व *पंचायत समिती सदस्य मा श्री अजिंक्यराणा पाटील साहेब* यांच्या *प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी मा मिलिंद शंभरकर* यांच्या सह संबंधित विभागाच्या *वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली.*
सदर झालेल्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना *भरपाई मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा होऊन पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मा मिलिंद शंभरकर यांनी सूचना केल्या यासाठी ढेकळेवाडीचे माजी सरपंच राजाभाऊ ढेकळे, उत्तम मांढरे, तालुकाध्यक्ष शेतकरी सेना मोहोळ महादेव मांढरे, दत्ता पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

No comments:
Post a Comment