Breaking

Tuesday, 25 May 2021

मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि.25/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती.


मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 25/4/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती- याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोना ने थैमान घातले आहे सोलापूर जिल्ह्यातील शहरी भागात खासकरून सोलापूर शहरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला काही प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विचार केला असता ग्रामीण भागात कोरोना दिवसेंदिवस वाढतच आहे त्याला कारणही तसेच आहे लोक विनाकारण घराच्या बाहेर पडतात सोशल डिस्टन्स पाळत नाहीत मास्क व  सॅनिटायझर चा वापर करताना दिसत नाहीत गर्दीच्या ठिकाणी जातात अशा कारणांमुळे ग्रामीण भागात कोरोना ने डोके वर काढले आहे सध्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा ग्रामीण भागातील कुरूना आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने कामाला लागली आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव हे वारंवार सूचना करत आहेत सोशल डिस्टन्स पाळा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा मास्क व सॅनिटायझर चा वापर करा तसेच डॉक्टर जाधव यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भरपूर प्रमाणात मदत पुरविली आहे ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन रात्रीचा दिवस एक करत आहे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रवृत्त केले जात आहे सध्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना ने डोकेवर काढल्यामुळे चिंतेचा विषय बनला आहे त्यामुळे प्रशासन ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून विनाकारण फिरणाऱ्यांना यांना चांगला चोप दिला जात आहे आता गरज आहे ती नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची नागरिकांनी खरंच कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा सोशल डिस्टन्स पाळावा ग्रामीण भागातील कोरोना लवकरच आटोक्यात येईल आज दिनांक 25/5/2021 ची सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, आज प्राप्त झालेले अहवाल, सोलापूर जिल्ह्यातील पाॅझीटीह्व रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील मयत रूग्णांची माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय माहिती, सोलापूर जिल्ह्यातील कोविड-19 तालुका निहाय गोषवारा अशी एकूण आजच्या दिवसभरातील माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ शितलकुमार जाधव यांनी तालुका वाईज सादर केली आहे ती पुढील प्रमाणे......





No comments:

Post a Comment