कोरोना महामारी या रोगामुळे पुर्ण महाराष्ट्रात लाॅकडाऊन केले आहे हे लाॅकडाऊन आपली साखळी तुटावी आपल्या जनतेला कोणतीही ईजा होऊ नये हि जबाबदारी घेऊन लाॅकडाऊन करण्यात आले या लाॅकडाऊनला स्वताची पर्वा न करता, दिवस रात्रभर ड्युटी करतात ते म्हणजे आपले पोलीस कर्मचारी, तसेच ट्राफिक कर्मचारी,कोल्हापुर महानगरपालिकेचे कर्मचारी, होमगार्ड, के एम टि बस कर्मचारी
हे ड्युटी करुन जनतेपर्यंत मेसेज पोचवत असतात तिब्बल सिट,गाडि वरुन जाऊ नका बिन कामाचे फिरू नका मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, डिस्टन ठेवा, वृद्धांना सहकार्य करा माझ कुटुंब माझी जबाबदारी राहावा, तसेच घरी राहुन स्वताची काळजी घ्या असे सांगून सहकार्य करत असे.
चूल आणि मूल महिलांनी राहू नये समाजामध्ये वावरावे यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिकवण्यासाठी निर्णय घेतला महिला शिकवत असताना सावित्रीबाई फुले यांना लोकांनी चिकल्लाच गोळे, तसेच शेणाने गोळे मारले ते मागे न ओळु पाहता पुढे शिकवत गेले याची शिकवण घेऊन आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीन काम करतात व महिला मोलाचे सहकार्य करतात
तर आताच्या कोरोना महामारीमधे लाॅकडाऊन असलेल्या परेडमधे महिला पोलिस कर्मचारी ड्युटी करताना दिसून येतात.
ते डे नाईट अस काहि न म्हणता जनतेच्या रक्षणासाठी ड्युटी करत असतात हे सर्व पाहताच सावित्रीबाई फुले यांची आठवण निर्माण झाली,
या महिला कर्मचारी वर्गाची दुचाकी वरुन येणारी महिला यांना समजाऊन सांगुन घरी थांबण्यास सांगीतले
तसेच लाॅकडाऊनमधे महिला पोलीस कर्मचारी, तसेच कर्मचारी हे ड्युटी करताना दिसून आल्यावर तुम्हाला काहि मदत लागली तर सांगा असे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी कोल्हापूर
मा सौ रेणु अर्जुन पोवार व तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री अर्जुन श्रीकृष्ण पोवार यानी सांगितलेे
तसेच महिला पोलीस वर्ग या ड्युटी करते पाहुन अभिमान वाटला.
महिला पोलीस कर्मचारी यांचा आदर वाटला, महिला पोलिस कर्मचारी लाॅकडाऊनमधे ड्युटी करते वेळी उपस्थित
हेमा पाटिल,(ट्राफिक कर्मचारी )
सविता दाबाडे ,(महिला सहाय्यक कक्ष)
वंदना भोईटे (वाचक कक्ष)
सुनंदा कोरवी (नियंत्रण कक्ष)
प्रमिला माने (पोलीस कर्मचारी)
पटेल मँडम (पोलीस कर्मचारी)
जोस्ना पाटिल ( पोलीस कर्मचारी )
योजना माने (पोलीस कर्मचारी)
तसेच त्या बरोबर पोलीस कर्मचारी व के एम टि वाहक
कर्मचारी तसेच महिला के एम टि कर्मचारी ,कोल्हापूर महापालिकाचे कर्मचारी हे
लाँकडाऊनमधे ड्युटी करताना दिसून येतात
लाॅकडाऊनमधे ड्युटी करताना उपस्थित
श्री सुरेश परीट (पोलीस कर्मचारी)
श्री प्रकाश कदम (वाहतुक पोलीस)
श्री हरिदास कोळी (के एम टि वाहनचालक)
श्री डि बी मणेर (के एम टि वाहनचालक)
श्री प्रशांत पोवार (होमगार्ड)
श्री आशिष खाडे (महानगरपालिका कर्मचारी)
श्री अतुल हिरवे (महानगरपालिका कर्मचारी)
श्री विनायक भोपळे (महानगरपालिका कर्मचारी)
श्री प्रताप जगदाळे (पोलीस कर्मचारी)
श्री साक्षात्कार पाटिल (पोलीस कर्मचारी)
श्री शशिकांत सर (पोलीस कर्मचारी)
या पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस कर्मचारी, ट्राफिक कर्मचारी, के एम टि वाहनचालक कर्मचारी, होमगार्ड ,महानगरपालिका कर्मचारी
यांना पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी कोल्हापूर मा सौ रेणु अर्जुन पोवार व तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री अर्जुन श्रीकृष्ण पोवार यांनी अभिनंदन केले व त्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment