Breaking

Monday, 26 April 2021

माढा तालुका प्रतिनिधी /मदन मुंगळे - उजनीच्या पाण्यासंदर्भात अतुल खुपसे-पाटील यांची दि.27 एप्रिल रोजी कुर्डूवाडी येथे पत्रकार परिषद व शेतकरी मिटींग.


💧 *उजनी जलाशयातील ५ TMC पाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरला वळविले आहे. याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी "शेतकरी नेते अतुलभाऊ खुपसे पाटील" यांनी उद्या मंगळवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कुर्डुवाडी येथे पत्रकार परिषद व मिटींग आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील सर्व शेतकरी नेते व विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.*

💪🏼 *लढा आमच्या हक्काचा* 💪🏼

No comments:

Post a Comment