Breaking

Friday, 16 April 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - कुर्डूवाडी पंचायत समिती येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी- याबाबत वृत्त असे की कुर्डूवाडी पंचायत समिती येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कक्ष अधिकारी सयाजी बागल,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तील शाखा अभियंता दयानंद वाघमारे, शिक्षण विभागातील  राऊत, विस्तार अधिकारी  दादासाहेब मराठे, अकाऊंट विभागातील अवघडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment