मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक - कै.लक्ष्मण गणपत टिंगरे यांचा तिसर्याचा विधी मोडनिंब येथे उद्या दि.17/4/2021 रोजी सकाळी 7 वाजता- याबाबत वृत्त असे की मोडनिंब येथील प्रसिध्द लोहार काम करणारे व आसपासच्या गावात आपल्या कार्यामुळे प्रसिद्ध असलेले लक्ष्मण गणपत टिंगरे यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्यांच्या तिसर्याचा विधी मोडनिंब येथे उद्या दि.17/4/2021 रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे, ते प्रसिद्ध मिस्त्री सिद्धनाथ टिंगरे व सोमनाथ टिंगरे यांचे वडील होते, त्यांच्या या अचानक जाण्याने मोडनिंब मधून शोक व्यक्त केला जात आहे.
Friday, 16 April 2021
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक - कै.लक्ष्मण गणपत टिंगरे यांचा तिसर्याचा विधी मोडनिंब येथे उद्या दि. 17/4/2021 रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे.
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक - कै.लक्ष्मण गणपत टिंगरे यांचा तिसर्याचा विधी मोडनिंब येथे उद्या दि. 17/4/2021 रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment