मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि.27/4/2021 महापालिका क्षेत्र वगळून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती - याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची दि.27/4/2021 ची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शितलकुमार जाधव यांनी सादर केली आहे, यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, आज प्राप्त झालेले अहवाल,सोलापूर जिल्ह्यातील पाॅझीटीह्व रूग्ण, व मयत झालेल्या व्यक्तींची माहिती डाॅ. शितलकुमार जाधव यांनी तालुका वाईज दिली आहे ती पुढील प्रमाणे....
Tuesday, 27 April 2021
Home
/
मोहोळ
/
मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि.27/4/2021 महापालिका क्षेत्र वगळून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती.
मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि.27/4/2021 महापालिका क्षेत्र वगळून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment