Breaking

Friday, 16 April 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - पोलीस बाॅईज असोसिएशनच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी मोडनिंबचे हनुमंत नाना संभाजी पाटोळे यांची नियुक्ती.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - पोलीस बाॅईज असोसिएशनच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मोडनिंबचे हनुमंत नाना संभाजी पाटोळे यांची नियुक्ती- याबाबत वृत्त असे की मोडनिंब चे  श्री. हनुमंत नाना संभाजी पाटोळे यांची पोलिस बाॅईज असोसिएशनच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, सदर नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशनचे मराठवाडा सचिव आबासाहेब रामभाऊ नांदे पाटील यांनी हे नियुक्ती चे पत्र दिले आहे, या निवडीनंतर बोलताना हनुमंत नाना पाटोळे यांनी आपण संघटनेच्या नियमांचे पालन करून महाराष्ट्रातील पोलिस दलातील काम करणार्या व त्यांच्या कुटूंबियांच्या संरक्षणाचे कार्य योग्य रीतीने करणार असल्याचे पाटोळे यांनी सांगितले आहे, या निवडीसाठी त्यांना VBP NEWS परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment