*माजी आमदार मा.धनाजीराव साठे यांच्या सुविद्य पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.मंदाकिनी(काकी) साठे यांचे आज सकाळी 8.30 निधन झाले.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.कांकीनी सहकार महर्षी चा वारसा अन् तात्यांचे मार्गदर्शन घेऊन जिल्हा परिषद सदस्य पदाच्या कार्यकाळात अनेक विकास कामे मार्गी लावली.*
No comments:
Post a Comment