Breaking

Tuesday, 16 March 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे- भोसरे ग्रामपंचायतीच्या उपभागातील चांदणे वाडा येथील हातपंप बंद अवस्थेत.


भोसरे ग्रामपंचायत उप भागातील चांदणे वाडा  येथील हात पंप नादुरुस्त (बंद अवस्थेत आहे ). ग्रामपंचायत भोसरे उप भागातील सुविधा कडे नेहमीच दुर्लक्ष करत असते  .चांदणे वाडा येथील हात पंप हा 40 वर्षा पुर्वीचा आहे .त्या हात पंपाचा  सांगडा खराब झाला आहे . ग्रामपंचायत भोसरे कडे वारंवार मागणी करून सुधा उपभागाकडील पाण्याच्या
 समस्येवर उपाय करत नाहीत पंचायत समिती कुर्डूवाडी यांनी भोसरे ग्रामपंचायत ला पत्र पाठवले  होते .त्या पत्राची सुद्धा दखल घेतली नाही. ग्रामपंचायत सार्वजनिक पाणीपट्टी गोळा करते,  पण हात पंप दुरूस्तीसाठी टाळत_आहे.  हात पंप दुरुस्ती पैसे लवकर देत नाहीत. ग्रामपंचायत भोसरे उपभागातील नागरिकांनाच्या  समस्यां कडे नेहमीच दुर्लक्ष करत असते. विकासा पासुन वंचित ठेवत आहे असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. 

No comments:

Post a Comment