Breaking

Tuesday, 16 March 2021

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे- पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर.


पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे- पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सौ. सुनिताताई परशुराम वाडेकर- याबाबत वृत्त असे की पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका व RPI(A) महिला आघाडीच्या नेत्या सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर यांची पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांना मा.नागनाथ नाना ओहोळ, सचिव पश्चिम महाराष्ट्र RPI(A) मा.सरपंच ग्रामपंचायत मोडनिंब व मा.स्वप्निल दादा ओहोळ मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment