कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ जागतिक महिला दिनानिमित्त महालक्ष्मी टाइम्स स्वामी ग्रुप यांच्या वतीने नुतन ग्रामपंचायत पदाधिकार्यांचा सन्मान- याबाबत वृत्त असे की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महालक्ष्मी टाइम्स स्वामी ग्रुप कबनुर यांच्या संयुक्त
विद्यमाने नुतन ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा पार पडला, कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा.जयश्री गायकवाड, अप्पर पोलिस अधीक्षक (गडहिंग्लज विभाग) यांच्या हस्ते महालक्ष्मी टाइम्स न्यूज चॅनल प्रतिनिधी ओळख पत्र सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ.रेणु अर्जुन पोवार यांना सत्कार करून देण्यात आले
उपस्थित
कबनुर गावचे सरपंच डी.पो.जी.सरपंच व सदस्य व इतर कार्यकते व महालक्ष्मी टाइम्स चे संपादक श्री.फिरोज शेख व इतर पत्रकार प्रतिनिधी यांनी शुभेच्छा दिल्या.
यानी आपल्या वक्तयामधे स्रीयावर होणारा अत्याचार थांबवावा ,लहान मुलाना सुस्कृतीपणा द्यावा गर्भ लिक करु नये, सावित्रीच्या लेकी प्रमाणे वागावे, व मुलीना शिक्षणासाठी प्रबोधन करावे त्यातुन मोठ्यापदासाठि सिलेक्शन व्हावे
अशा त्या म्हणाल्या
महालक्ष्मी टाइम्स चॅनलच्या
प्रतिनिधी नी सौ रेणु पोवार यांना खुप खुप शुभेच्छा दिल्या
समाजामधिल कामकार्य पाहुन महालक्ष्मी टाइम्स संपादक यांनी
मा, सौ रेणु पोवार यांना पत्रकार प्रतिनिधी आयडी दिली
मा, जयश्री गायकवाड याचे वक्तव्ये ऐकुण सामाजिक कार्यकर्त्या सौ रेणु पोवार यानी गायकवाड मँडमचे आभार मानून त्याचा सारखे लढण्याची ताकद व प्रोत्साहन आम्हाला मिळले असे सागितले.


No comments:
Post a Comment