शिवरक्षक जिवाजी महाले यांची ३८६ वी जयंती ऊत्साहात साजरी
सुरुवातीला जिवाजी महाले यांच्या प्रतीमेचे पुजन ऊपस्थीत श्रीराम सेनेचे जिल्हाअध्यक्ष अभिजीत क्षिरसागर ,आत्मनिर्भर भारत योजनेचे जिल्हा सहसंयोजक अदित्य घाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जिवाजी महाले यांचा जिवनपट
" प्रतापगडचा रणसंग्राम होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी" या म्हणीचा इतिहास नाभिक समाजाचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांनी ऊपस्थीतांना मार्गदर्शन करताना सांगितला.
यावेळी,पोपट गाडेकर,रामभाऊ राऊत,गणेश नाना गाडेकर,संतोष गाडेकर,बापु दळवी,विनोद गायकवाड,पिंटु अवचर,नागजी ताटे,गजानन राऊत,पांडुरंग राऊत,राजु गोरे,महेश साळुंखे,ईश्वर गाडेकर,नागेश गाडेकर,गणेश भालेकर,औंकार गाडेकर,शुभम क्षिरसागर,योगेश गाडेकर,औंकार क्षिरसागर,बालाजी गाडेकर,यांचे सह नाभिक समाज बांधव ऊपस्थीत होते.


No comments:
Post a Comment