नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ माधव विभूते यांनी केला टायगर ग्रुप मध्ये प्रवेश- याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड येथील महिला सुरक्षा संघटनेचे राज्य सचिव माधव विभूते यांनी मला टायगर ग्रुप चे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांची विचारसरणी आवडत असून मी टायगर ग्रुप मध्ये प्रवेश करत आहे असे त्यांनी सांगितले आहे, महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायची असून तानाजी भाऊ जाधव यांची प्रेरणा घेऊनच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी त्यांना मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Monday, 1 February 2021
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ माधव विभूते यांनी केला टायगर ग्रुप मध्ये प्रवेश.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment