Breaking

Tuesday, 23 February 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- नागोर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- नागोर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या- याबाबत वृत्त असे की नागोर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या, नागोर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. सुवर्णा सुनिल भानवसे तर उपसरपंच पदी सौ.राणी सोमनाथ ढवळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

No comments:

Post a Comment