मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- आ.बबनदादा शिंदे व मोडनिंब चे माजी उपसरपंच विशालजी मेहता यांचे दादर-पंढरपूर-दादर या गाडीला मोडनिंब येथे थांबा मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न- याबाबत वृत्त असे की मोडनिंब येथे दादर-पंढरपूर-दादर या गाडीला मोडनिंब येथे थांबा मिळावा म्हणून माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे व मोडनिंब चे माजी उपसरपंच विशालजी मेहता यांनी डी.आर.एम, मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे अजय कुमारजी साहेब व डाॅ. रामदास भिसे साहेब यांना निवेदन दिले व पुढील मार्च महिन्यात ही गाडी चालू होत असून मोडनिंब मधील व्यापार्यांना व नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी चांगली सोय होणार असून आमदार बबनदादा शिंदे व उपसरपंच विशालजी मेहता यांचे यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Wednesday, 24 February 2021
Home
/
मोडनिंब
/
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- आ.बबनदादा शिंदे व मोडनिंब चे माजी उपसरपंच विशाल मेहता यांचे दादर-पंढरपूर-दादर या गाडीला मोडनिंब येथे थांबा मिळावा म्हणून शर्थीचे प्रयत्न.
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- आ.बबनदादा शिंदे व मोडनिंब चे माजी उपसरपंच विशाल मेहता यांचे दादर-पंढरपूर-दादर या गाडीला मोडनिंब येथे थांबा मिळावा म्हणून शर्थीचे प्रयत्न.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment