मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती ते हल्लहळ्ळी रस्त्यावरील ओढ्यावरती पुल बांधण्यात यावा अशी आ.प्रशांत परिचारक यांची मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवेढा तालुक्यातील मौजे हुलजंती ते हल्लहळ्ळी रस्त्यावर पावसाळ्यात ये जा करण्यासाठी नागरिकांना ओढ्याला पाणी आल्यास सदरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो तरी आसपासच्या जकुणे, भोरकडे, म्हेत्रे, लोहार या वस्त्यांमध्ये राहणार्या लोकांना दैनंदिन कामासाठी ये-जा करता येत नाही तरी या रस्त्यावर पुल बांधण्यात यावा अशी मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.
Sunday, 31 January 2021
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती ते हल्लहळ्ळी रस्त्यावरील ओढ्यावरती पुल बांधण्यात यावा अशी आ. प्रशांत परिचारक यांची मागणी.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती ते हल्लहळ्ळी रस्त्यावरील ओढ्यावरती पुल बांधण्यात यावा अशी आ. प्रशांत परिचारक यांची मागणी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment