Breaking

Wednesday, 2 December 2020

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- उंदरगाव येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे-उंदरगाव येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप- याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने ना.बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के यांच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील उंदरगाव येथे बांधकाम कामगारांना जिल्हा समन्वयक पंडीत साळुंखे, अमोल तांबिले, यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा संचचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे माढा तालुका उपाध्यक्ष तानाजी मोटे, शाखाध्यक्ष अनिकेत साळुंखे, युवराज तांबिले, जमीर शेख, अक्षय वाघमारे, मनोज राऊत, अजिंक्य कासार, गणेश चव्हाण, शिवाजी राऊत, विष्णू सुतार, शारदा चव्हाण, भाग्यश्री साळुंखे, बाळासाहेब राऊत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment