मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटनेचा जाहीर पाठिंबा-दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे त्या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी केंद्र सरकारचा निषेध नोंदवा ज्यांना आंदोलन करता येईल त्यांनी ते आपल्या गावात करावे हायवेवर करावे तसेच तहसिलदारांना निवेदन द्यावे जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतील त्यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन द्यावे आणि दिल्लीतील आपल्या शेतकरी बांधवांना पांठिबा द्यावा .याची नोंद सर्व जिल्हा पदाधिकारी आणि तालुका अध्यक्षांनी सर्व पदाधिका-यांना सोबत घेऊन आंदोलन ,मोर्चा,निषेध,निवेदन अशा पद्धतीने आपण आपल्या दिल्लीतील शेतकरी अन्याय ,अत्याचार सहन करत आपलेच नेतृत्व करत आहे म्हणून आपली जबाबदारी समजून शेतकरी बांधवांना पांठिबा द्यावा सर्व माहिती समाज माध्यमांना द्यावी कारण केंद्र सरकारला समजू द्या कि शेतकरी हा सगळीकडे शेतकरीच असतो आणि आम्ही सगळे दिल्लीला चालू असलेल्या आंदोलनासोबत असल्याचे शेतकरी संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष नाना बच्छाव यांनी सांगितले आहे.
Tuesday, 1 December 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटनेचा जाहीर पाठिंबा.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला शेतकरी संघर्ष संघटनेचा जाहीर पाठिंबा.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment