सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - *शिवश्री रणजितसिंह डिसले यांचा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार*
शिवश्री रणजितसिंह डिसले यांना *ग्लोबल टीचर* जागतिक पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा *मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप,मराठा सेवा संघ जिल्हा सचिव शिवश्री निलेश देशमुख,प्रदिप पाटील सर,प्रा प्रशांत गायकवाड सर,बाळासो वागज सर,ता.सचिव आबासो गोरे,अंकुश जाधव,शंकर नागणे*
यावेळी मा.जि.प.सभापती शिवाजी कांबळे,माणिक लांडे,राहूल पाटील,मा.सरपंच कृष्णात भोळे सर,राजकुमार पवार,मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे,परितेवाडी सरपंच मोहन चव्हाण,कालीचरण गोरे,भारत चव्हाण महाराज,श्रीराम नागणे, संतोष नागणे,किसन गायकवाड, समाधान कदम सर,कालिदास शिंदे,नानासाहेब वागदरे,रणजित चव्हाण ई...उपस्थित होते.


No comments:
Post a Comment